जनतेज न्युज

नागपुरात कोरोना सावटात साजरा करण्यात आला ख्रिसमस

प्रतिनिधी , नागपूर : नागपुरात दरवर्षी ख्रिसमसनिमित्त दिसणारी धामधूम यावर्षी दिसली नाही. सर्वांनी कोव्हिड प्रादुर्भावाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन घरीच राहून साजरा केला, दरवर्षी चर्चमध्ये दिसणारी गर्दी यावर्षी नागपुरात नव्हती. जनतेने शासकीय नियमांचे पालन केल्याचे यावेळी दिसून आले.