जनतेज न्युज

नागपुरातली मेट्रो मध्ये अडीच हजार कोटीचा घोटाळा. प्रशांत पवार

प्रतिनिधी , नागपूर : नागपुरातली मेट्रो मध्ये अडीच हजार कोटीचा घोटाळा झाला आहे याची उचस्थरिय चौकशी व्हावी व दुसरी कडे नागपुरातली मेट्रो ला बीओटी तत्वावर देण्याची गोष्टी काल नितीन गडकरी यांनी केली करण की सरकार कडे पैसे नाही म्हणून मेट्रो चे अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण होतील.लवकरच आता नागपूरची मेट्रो विकायला निघेल अशी माहिती पत्रपरिषद मध्ये जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिली.