प्रतिनिधी , नागपूर : महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या मनुस्मृती दहन दिन नागपूरच्या कुकडे ले आउट येथील गजभिये चौक येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नागपुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते भीम आर्मी आणि भीमराज की बेटी फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात जोगेंद्र कवाडे सर, पीएस खोब्रागडे, प्रफुल्ल शेंडे, सरोज आगलावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
