जनतेज न्युज

परभणी शहरातील सिटी फांगशन हॉल येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी , परभणी : परभणी शहरातील सिटी फांगशन हॉल येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आलं होतं महा विकास आघाडी सरकारची शेतकर्या बद्दलची भूमिका ही दुटप्पी आहे हे सरकार महा विकास आघाडी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये बदल घडवून आणनारा अध्यादेश काढावा हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या करिता तरतुद करावी दलालाकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ निर्मान करून द्यावी पण असे न करता महाविकास आघाडी सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे हे सरकार खोटारडेपणा चा कळस आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी वतीने उद्या 17 तारखेला परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .