जनतेज न्युज

पुण्यामध्ये कल एक रान गवाचा उपचर्यादारमन मृत्यू झाला पण त्याला सर्वस्वी जबाबदार वण अधिकारी आणि प्रशासन जबदर आहे असा प्राणी मित्रा अमित शहाच म्हणय आहे.

प्रतिनिधी , पुणे : वण अधिकारी आणि प्रशासनला अश्या परेसतिथ नेमकं काय कार्याचा याची कल्पना न्हवती साधारण प्राण्याचं वजना प्रमाणे बेशुदीच सुई तोचवली जाते मात्र रान गवा जो कल कोथरूड परिसरात आढळून आला त्याला चार दात मारण्यात आले जायचा प्रभाव त्याच्या हृदयाला झाला. प्रामुख्याने वण अधिकारी प्रशासन यांनी परेसतिथ हातळायला जमली नाही रेस्क्यू टीमच याबाबत कोणतंही त्रैनग नाही म्हणून त्यापरिसरात अश्या घोंधळात त्या प्राण्याचं ब्लड प्रेशर हाय होणं साहजिक आहे म्हणू। या घटनेचं सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे असा वण प्रेमी अमित शहा यांनी सांगितलं