जनतेज न्युज

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव

प्रतिनिधी , पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून अज्ञातवासात असलेले वन मंत्री संजय राठोड आज अखेर जनतेच्या समोर आले आहे ते आपल्या पापाची कबुली करण्याकरिता बंजारा समाजाची काशी समजले जाणारे पहिला देवीवर आपल्या पापाची कबुली देणार का? असा प्रश्न भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.