जनतेज न्युज

ब्रिटींन मध्ये नव्या कोरोनाच्या लक्षणाने पूर्ण देश परत एकदा लोकडउनच्या दिशेला.

ब्रिटींन मध्ये नव्या कोरोनाच्या लक्षणाने पूर्ण देश परत एकदा लोकडउनच्या दिशेला वळाल याची पूर्व काळजी म्हणू महाराष्ट्रात आज पसून 11 ते 7 अशी संचार बंदी लाव्यानंत आलेत
प्रतिनिधी , पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंधी गोष्टी करून हॉटेल व्यवसाहिकाना मोठा धका दिल्या. नुकताच हॉटेल व्यवसाह्य चालना घेत असताना 31 डिसेंबरच्या पर्शवभूमीवर हॉटेल व्यवसाहिकांच मोठा लुकसानं होत असताना सरकारने याचा विचार करून डिसेंबरच्या शेवटीच्या आठवड्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पुणे काँग्रेस जिल्हा वेयपरी अधेक्षय आणि आविष्कार हॉटेल चालक मालक बाळासाहेब आम्रळे यांनी केली.
याचसोबत एक्ससिझ फी भरली जाते तीकमी करून द्यावी लोकडोवनने व्यवसाहिक सावरत असताना 30 ते 40 टाके धंदा होत असताना कामगार वागर अजून कामावर रुजू झाले नाहीत त्यामध्ये फी वाडी कमी कारवाई आणि वेळ वडून द्यावी