प्रतिनिधी , संगमनेर तालुक्याती, मेंढवण गावात आज आनंदाचा क्षण आज मेंढवण गावांमध्ये भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण ,कोणची येथील भन्ते यांच्या हस्ते उद्घाटन झालं याप्रसंगी रेश्मा पठाण महाराष्ट्र प्रदेश , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दामोदर पाटील ,प्रवीण , विश्वास , सुनील शेळके ,विकास भोसले ,सलीम पठाण, अशोक भोसले ,बाळासाहेब भोसले ,वाल्मीक , रमेश , गावातील , उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते
संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये आज भीम गर्जना सामाजिक संघटनेचे शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांच्या हस्ते झाले यावेळी गावचे सरपंच , ग्रामसेवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी समाजातील तळागाळातील दलित पीडित यांच्या न्याय , भिम गर्जना सामाजिक संघटना कार्यरत आहे याचा आदर्श मेंढावन गावातील ग्रामस्थांनी घेत भीम गर्जना सामाजिक संघटनेचे शाखेचे उद्घाटन करण्यात आले तळागाळातील लोकांना न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून भिम गर्जना संघटना कार्यरत आहे
