प्रतिनिधी, जळगाव : केंद्र सरकारने भाजपचा झेंडा हाती घेऊन ED च्या धाडी टाकायला हव्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ED च्या धाडी किती यांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी मंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी Ed ने धाडी टाकल्या असून यावर मंत्री बच्चू कडू बोलतांना म्हटले आहे. ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात इतर राज्याच्या तुलनेत ED ने महाराष्ट्रात किती धाडी टाकल्या यांचा आकडा केंद्र सरकारने जाहीर करावा असा टोला बच्चू कडू यांनी मोदी सरकारला लगावला आहे
