जनतेज न्युज

महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचा माध्यमातून कापूस खरीदी करावी.

प्रतिनिधी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकार वर दबाव आणून MSP च्या हिशोबाने कापूस खरीदी करायला पाहिजे.महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचा माध्यमातून कापूस खरीदी करावा व पैसे केंद्रा सरकार कडून घेण्यासाठी आग्रह धरावा नाही तर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी प्रधानमंत्री कार्यालय समोर आंदोलन करण्याची घोषणा करावी. MSP च्या दरा वर कापूस खरेदी झाली नाही तर आपल्या समोर छत्तीसगड एक जीवनंत उदारण आहे.जिथे धानाचा पीक चांगला झाला पण आता केंद्र सरकार पूर्ण धान खरेदी करण्यासाठी मनाई करत आहे.मोदी सरकार मध्ये शेतकऱ्यांनी जास्त पीक उत्पन्न करणे पण गुन्हा झाला आहे आणि राजकारण चा बडी जात आहे.