प्रतिनिधी , लातूर : अत्यंत अडचणीच्या काळात देखील सरकार अत्यंत चांगले काम करत असल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी. तसेच सरकारला वर्षपूर्ती झाल्याचा जल्लोष करण्यासाठी. लातूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे जमा होऊन फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
