जनतेज न्युज

महिलासुरक्षेच्या बाता मारणाऱ्या राज्यसरकारमधील राष्ट्रवादीच्या युवकअध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल. ‬

प्रतिनिधी , महिलासुरक्षेच्या बाता मारणाऱ्या राज्यसरकारमधील राष्ट्रवादीच्या युवकअध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे. मात्र, ‪चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी त्यांना अद्यापही अटक केलेली नाही,असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. ‪आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्षकार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? मा.मुख्यमंत्री,गृहमंत्री उत्तर द्या‬ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.