जनतेज न्युज

माजी मंत्री महादेव जानकर यांची पत्रकार परिषद संपन्न

प्रतिनिधी , औरंगाबाद:-राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की,
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार आहेत, यासाठी शहरातील सर्व वॉर्ड ची माहिती एकत्र घेतली आहे, राष्ट्रीय समाज पक्षाला जास्तीत जास्त जागा शहरातील मिळतील, आमचे जास्तीत जास्त उमेदवार शहरातून निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे,
शहरातील विविध समस्या समस्या सोडवण्यासाठी पक्षांच्या उमेदवारांची बातमी करणार आहोत,असे यावेळी माजी मंत्री महादेव राव जानकर यांनी सांगितले आहे,ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात महाराज किती असून आम्ही ओळखीची समाजाच्या पाठीशी आहोत असेही यावेळी ते म्हणाले आहेत, एमपीएससी चा मुद्दा सुद्धा त्यांनी यावेळी हात असून शासनाने महामंडळ ची नियुक्ती करताना यावरती ओबीसी आणि मुस्लिम यांचाही विचार करावा असेही ते म्हणाले आहेत, सदरील पत्रकार परिषदेत वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.