प्रतिनिधी , मुंबई : आज जे महानगरपालिका सांगतात एकोणीस खड्डे आहेत हे बरोबर नाही आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण मुंबईमध्ये 3750 खड्डे आहेत तिकडे आमच्या वार्डाचे लोक राहतात त्यांच्याकडूनआम्हाला माहिती मिळते मुंबई रस्ते खड्डेमुक्त महानगरपालिका कधी होणार त्यासाठी रस्त्यावरचे खड्डे हे साम्राज्य कुठे ना कुठे थांबायला पाहिजे असे आम्हाला वाटते
मुंबई महानगरपालिकेकडून घरोघरी लसीकरण करणे ही योजना खूप चांगली आहे जे लोक घराच्या बाहेर पडू शकत नाही अशांना लसीकरण करणे घरी जाऊन हे महानगरपालिका खूप चांगली योजना करत आहे पण गेले दोन-तीन दिवस लसीकरण बंद होतं महानगरपालिका लसी देत आहे यंत्रणेने तयार आहेत परंतु केंद्राकडून लस मिळत नाही आहे कुठे ना कुठे केंद्र सरकारने यावर विचार केला पाहिजे असे रवी राजा यांनी म्हटले आहे
