प्रतिनिधी, नांदेड : महागाईला आळा घालावा जुनी पेन्शन योजना लागू करा कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा मध्ये बँकिंग क्षेत्र जीवन विमा यांचे खाजगीकरण थांबवा यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहे हा दिवस अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून साजरा करत आहोत आमच्या मागण्या केंद्र शासनाने व राज्य शासनाने मंजूर कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
