प्रतिनिधी, जळगाव : काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवाराने घवघवीत यश संपादन केले. म्हणून आज जळगावात भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
काल राज्यसभेचे निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. या यशाचा आनंद उत्सव आज जळगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती या कार्यालयाच्या समोर आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून एकमेकांना पेढे बरोबर आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
