जळगांव – राज्यात कोरोना वाढतो आहे परिस्थिती चिंताजनक आहे असे माननीय मुख्यमंत्री नी देखील सांगितले आपण आठ दिवसात निर्णय घेऊ लाँकडाऊन च्या संदर्भात निर्णय होऊ शकेल पण लोकांनी सहकार्य देणे फार महत्त्वाचे आहे सगळ्यांना असं वाटतं कोरोना गेला. नेमका कोणता विषाणू आहे पेपरात असा लिहिलेला आहे आताच्या विषाणू जास्त डेंजर आहे खतरनाक आहे असा शब्द वापरला आहे आपण सर्वांनी मिळून चोपडा शहर तालुका जिल्ह्यामध्ये कोरोना च्या संदर्भात शासनाला स्थानिक संस्थेला सहकार्य करावे जास्त काळजी घेण्याची गरज आहे शासन असेल स्थानिक संस्था असेल त्यांना नागरिकांनी सहकार्य कराव अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी सांगितले.
- मधल्या चार महिन्याच्या काळामध्ये कोरोना च्या प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते याच्या प्रमाण वाढायला लागले याचा अर्थ नागरिकांनी मास्क लावणे अंतर ठेवणे सानी टायझर च्या उपयोग केला पाहिजे आपण सगळ्यांनी काळजी घेऊन नियमांचं पालन केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्याला सांगितले आहे त्याचे पालन करावे असे जनतेला विनंती केली आहे काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष ऍड संदीप पाटील यांची प्रतिक्रिया
