जनतेज न्युज

राष्ट्रीय मेळावे कार्यक्रम जोरात सुरू, मात्र शिवजयंतीवर निबंध? – देवेंद्र फडणीस

प्रतिनिधी , नागपूर : नागपुरातील शिवाजी नगर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ठाकरे सरकारमध्ये पक्ष्यांचे तर राष्ट्रीय मेळावे कार्यक्रम जोरात सुरू आहे मात्र महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षांच्या मोर्चाना सूट आणि शिवजयंतीवर निबंध? घालण्यात येत आहे असा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी केला आहे. एकीकडे पक्षीय व्यासपीठावर गर्दी जमत असताना मात्र शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पावना घालणे हेच मला कळले नाही अशा शब्दात ठाकरे सरकार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी टीका केली आहे.