जनतेज न्युज

वाझे यांची अटक हेतुपुरस्सर लांबणीवर टाकण्यात आली – आमदार गिरीश व्यास प्रवक्ता भाजप महाराष्ट्र प्रदेश

प्रतिनिधी , अनेक पुरावे आणि संशयाची गाढ सुई सचिन वाझे वर होती तरी ठाकरे सरकार या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास विलंब लावत होती आता मात्र एएनआय तर्फे वाझेंना अटक करण्यात आल्यावर याचा योग्य निर्णय लावन्यात यावा अशी मागणीही गिरीश व्यास यांनी केली