जनतेज न्युज

वाहन चोरी करणारा चोर जेरबंद: पूुसद शहर पोलीसांनी केली दोन लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ : वाहन चोरी करणारा चोर जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्या कडून पूुसद शहर पोलीसांनी दोन लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मोटार सायकली चोरी करणा-या आरोपी शेख हसन शेख रहेमान वय 20 वर्ष रा.मोमीनपुरा पुसद ता.पुसद.जि.यवतमाळ यास सिताफिने अटक करुन मोटर सायकल चोरी करणा-या चोराचा पर्दाफाश करन्यात यश मिळाले आहे. सदर चोराकडुन पुसद शहरातुन चोरी गेलेल्या सात मोटार सायकली किंमत 2,80.000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर आरोपी कडुन ईतर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकली मिळण्याची शक्याता आहे. सदरची कर्यावाही शिवाजीवार्ड