प्रतिनिधी, जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज शिवजयंती ठिकाणी साजरी करण्यात येत आहे, या शिवजयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेच्यावतीने भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेच्या वतीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते, सायंकाळी वरणगावातील शासकीय विश्रामगृह पासून या मोटर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली, यावेळी शेकडो शिवसैनिक या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते, या मोटरसायकल झालेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी भगवा झेंडा दाखवून सुरुवात झाली
