जनतेज न्युज

हिकडून तिकड मारती चक्रा , तुझ्याग पायात नखरा फेम सुरी देशमुखने घेतले कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : मराठवाड्याच्या लातुर येथील व हिकडून तिकड मारीती चक्रा , तुझ्याग पायात नखरा या फेमस मराठी गाण्यातील अभिनेत्री सुरी देशमुख हिने आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.