प्रतिनिधी , ६ डिसेंबर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन..या दिवशी संपूर्ण भारतामधून भीम अनुयायी मुंबई येथे दाखल होतात.. मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे भीम अनुयायांनी गर्दी करू नये असे आव्हाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले..मुख्यमंत्रीनी केलेल्या आव्हाहणाला विनंतीला मान देऊन आणि कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सरकार सहकार्य करा आणि घरूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे अशी भिमअनुयानाना रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी विनंती केली आहे..
