जनतेज न्युज

अक्षय तृतीया नंतर आंब्याची आवक वाढली भावही झाले कमी.

प्रतिनिधी, जळगाव : अक्षय तृतीया नंतर बाजारात आंब्याची आवक वाढली अक्षय तृतीया ला 100 ते 120 रुपये किलो विक्री जात असलेला आंबा आता बाजारात आवक वाढल्याने 70 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे बाजारात केसर व बदाम असे तीन ते चार प्रकारचे आंबे विक्रीसाठी बाजारात दाखल झालेत आंब्याची आवक वाढल्याने किलोमागे वीस तीस रुपये कमी भाव झाले तरीदेखील ग्राहक आंबे घेण्यासाठी भाव करतात परंतु 70 ते 80 रुपये किलो आंबे विक्री जात आहे त्यापेक्षा कमी भावात आंबे विकणे व्यापार्‍याला परवडत नसल्याने आंबे विक्रीते व्यापाऱ्यांनी सांगितले यावर्षी आंब्यांच्या सिजन एक ते दीड महिना चालेल असा आहे अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.