जनतेज न्युज

अचानक घरे रिकामे करण्याच्या नोटीस ने साई नगर येथील 70 रहिवासी्यांमध्ये खळबळ

प्रतिनिधी , मुंबई : अचानक घर रिकामं करण्याच्या नोटीस ने कांदिवली पश्चिम येथील एस आर ए प्रकल्पातील रहिवासी अचंबित
चे नियम आम्हालाही लागू करण्याची केली मागणी
एकीकडे मुंबईमध्ये घरांची किंमत दिवसेंदिवस वाढत असतानाच मुंबईतील कायम चर्चेत असलेला घरांचा मुद्दा म्हणजेच एस आर ए कांदिवली पश्चिम भागातील साईनगर येथील एस आर ए निवासी संकुलात अचानक घरे रिकामी करण्याची नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून जे नियम केसातील इतर लाभार्थ्यांना आहेत तेच नियम आम्हालाही लागू करून ते घर कायदेशीर रित्या आम्हालाच मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
48 तासांच्या आत घरी कामे करण्याची नोटीस आल्यामुळे मनसे नेता यांनी या नागरिकांना आपला पाठिंबा दर्शवला असून आज आर दक्षिणेतील बीएमसी अधिकारी यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना एक निवेदन पत्र दिले.