जनतेज न्युज

अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांची महाविकास आघाडीवर स्तुतिसुमने

प्रतिनिधी , पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारपेक्षा देशातील शेतकय्रांची प्रतिष्ठा महत्वाची आहे दिल्लीत मायनस टेंपरेचर मधे लाखो शेतकरी आंदोलन करतायेत त्यांची पंतप्रधानांनी घ्यावी अशी मागणी अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी संगमनेर येथे केली आहे.
अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी आज संगमनेर येथे पत्रकार परीषद घेऊन नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना सल्ले दिले आहेत तर महाविकास आघाडीची सुती केली आहे.समाज्याचे विघटन करणाय्रांना शक्तींना नरेंद्र मोदी यांनी शक्ती देऊ नये राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ व भाजप सोडुन समाज्यात ८० टक्के हिंदु बांधव आहेत.सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मा धर्मांमधे अस्तीरता निर्मान करण्याचे काम करू नये असे देखील अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले आहे.