प्रतिनिधी , उस्मानाबाद – शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथील पाच कर्मच्याऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, आरोग्य कर्मच्याऱ्यांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने या आंदोलनात मध्यस्थी करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुर्ते मागे घेण्यात आले आहे.
