जनतेज न्युज

आ. डॉ बालाजी किणीकर विरोधात उल्हासनगरात निदर्शने

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक उतरले रस्त्यावर.एकनाथ शिंदे आणि बालाजी किणीकर विरोधात जोरदार घोषणाबाजी चालु आहे. कॅम्प नंबर ५ च्या बस स्टॉप चौकात निदर्शने.

शिवसैनिकांनी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आम्ही शिवसैनिक आहोत. मा.उध्दव ठाकरे यांच्यासोबत नेहमी आहोत आणि कायम राहणार. असे  लाल्या कुंचे शाखाप्रमुख यांनी सांगितले.