जनतेज न्युज

खते-औषधे महागली; महागाई वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

प्रतिनिधी, अहमदनगर :  खते-औषधांच्या कींमतीत वाढ झाली असुन या  ही महागाई वाढल्याने शेतकय्रांचे बजेट कोलमडले कोलमडले आहे.खरीबाच्या पोरन्या करन्यासाठी शेतकय्रांने आर्थिक बजेट कोलनडले आहे.राज्या सध्या बय्रा पैकी पाऊस सुरू असुन बाजरी,हरभारा,भुईमुग,सोयाबीन ,कपाशीच्या पेरन्या सुरू आहेत.मात्र खतांच्या कींमती या दुप्पट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.संगमनेर तालुक्यातील साकुर येथील शेतकय्रांनी आपल्या भावना प्रसार माध्यमांसमोर बोलुन दाखवल्या आहेत.येवढ्या कींमती वाढल्याने शेती करायची कशी व कारन तोट्यात जानार ही ऐक जुगारच असल्याचे शेतकय्रांनी सांगितले आहे.त्यात बाजारभाव काय मिळेल यांचीही शाश्वता नसल्याने शेतकरी वाढत्या कत ओषधांच्या कीमतीमुळे पुर्ण हतबल झाले आहेत.आता यंदा तरी चांगले पिक येऊन चांगले पैसै मिळतील अशी आपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.