जनतेज न्युज

इडी चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी.

प्रतिनिधी , इडी चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी. तानाजी मालुसरे यांचं नाव घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचा अवमान केला आहे. त्यांना मालुसरे यांचा इतिहास माहीत नाही. अगोदर आमदारांनी इतिहास वाचावा, मालुसरे यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे