जनतेज न्युज

केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी काळे कायदे व संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करा.

प्रतिनिधी , आझाद मैदानाजवळ : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी काळे कायदे व संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज
सायंकाळी अमर जवान मेमोरियल, आझाद मैदानाजवळ येथे मशाल मोर्चा काढण्यात आला आहे. या दरम्यान केंद्र सरकार व मोदी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता. यादरम्यान थोड्या अवधी साठी रास्ता रोको ही करण्यात आला.