जनतेज न्युज

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल – सतेज पाटील

प्रतिनिधी , जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत केले

गृह राज्यमंत्री, परिवहन राज्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस संपर्कप्रमुख सतेज पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख या नात्याने ते बोलत होते