जनतेज न्युज

जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी मी बिलकुल इच्छुक नाही.- राजू शेट्टी

प्रतिनिधी, कोहलपुर : जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी मी बिलकुल इच्छुक नाही त्याचबरोबर मी राज्यपालांना स्वतः पत्र लिहून माझी राज्यपाल कोट्यातून होणारी आमदार निवड थांबवावी, विधानसभेत आणि लोकसभेत  जावं असे वाटत असेल तर मत द्यावे आणि लढाऊ कार्यकर्त्यांना सभाग्रहात पाठवावे अशी मागणी केल्याचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोतिबा डोंगर येथे सांगितले.