जनतेज न्युज

ठाकरे सरकार राज्यात आल्या पासून शेतकर्‍याच्या नरडीवर कुराड लावून बसले – भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

प्रथिनिधी, मुंबई : ठाकरे सरकार राज्यात आल्या पासून शेतकर्‍याच्या नरडीवर कुराड लावून बसले . शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, अनिवृष्टीची नुकसान भरपाई तथा अनुदान नाही . विज तोडणी मोहिम हाती घेवून करोना संकटात आडचणीत टाकले . वाढत्या तापमानात शेतीसाठी केवळ चार पाच तास विद्युत पुरवठा होत असून लाईट आली म्हणुस्तर गेली असे चित्र आहे . उभ्या पिकाची राख रांगोळी होत असून महावितरण कंपनीने आठ तास अखंडित विज द्यावी आशी मागणी भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली