आज रात्री पासून ते 5 तारखेपर्यत हे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील
1 ) या दिवसांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरा बाहेर पडण्यास परवानगी असेल,
2 ) विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 द्वारे कारवाई केली जाणार आहे,
3 ) घराच्या बाहेर, इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे खाजगी समारंभ कोठेही रात्री ११ नंतर बाहेर येण्यास कार्यक्रम करण्यास मनाई
4 ) तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास, क्रीडा स्पर्धा ,हॉटेल आस्थापना,पब, क्लब, रिसॉर्ट इत्यादी सुरू ठेवण्यास मनाई असेल..
5 ) वैद्यकीय सेवा पुरवणारे आस्थापना,अत्यावषक सेवा बजावणारे,अत्यावषक किंवा तातडीची वैद्यकीय गरज पुरवणारे तसेच उदा दूध -भाजीपाला यांची वाहतूक
6 ) ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण डोंबिवली, भिवंडी शहर, अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर असे सर्व महानगरपालिका क्षेत्र येतात
