जनतेज न्युज

तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो, रावसाहेब दानवेंच परभणीत वक्तव्य.

प्रतिनिधी , परभणी : कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत, त्यामुळे
तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो अस वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीत केलं.
पदवीधर मतदारांना संबोधित करत असतांना दानवे म्हणाले ,
येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो,