जनतेज न्युज

तूरीच्या सूडीला आग…..

प्रतिनिधी , वाशिम : वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील प्रशांत नवघरे या शेतकऱ्यांनी आपल्या पाच एकरातील सोंगून ठेवलेल्या तूरीला अज्ञाता इसमानेआग लावल्याने तुरीची सूडी जळून खाक झाली आहे. त्या मूळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्याचे  लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. . .
दरम्यान जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून आग लावणाऱ्यावर कारवाई करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नूकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे….
संदिप भातूडकर वाशीम.