प्रतिनिधी, नाशिक : आम्ही आमच्या लोकांना सगळ्या गोष्टी समजवून सांगितल्या होत्या
आमदारांच्या मीटिंग मध्ये मी सांगितलं होता, अहमद पटेल यांचं उदाहरण मी त्यावेळेस दिलं होतं, आपला प्रतिनिधी आहे त्याला आपलं मत दाखवायच ते दुसऱ्यांना दिसता कामा नये
ते यशस्वी ठरले आम्ही लोकांना जवळ करण्यात अपयशी ठरलो हे त्यांना सांगायचंय, त्या कौतुकाच्या पाठीमागे त्यांनी काहीतरी आम्हाला शिकवण दिली आहे.
आमदारांनी पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं
आम्हाला आमचं सरकार असताना 170 च्या ऐवजी 180 वर अशा प्रकारची जुळवणी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही निश्चित पणे कमी पडलोय.
मविआ सरकारच्या आमदारांची नाराजी उफाळून आली होती, ती नाराजी निर्माण होणार नाही याची फार मोठी काळजी आम्हाला घेतली पाहिजे.
यापुढच्या निवडणुकीमध्ये कितीही केलं तरी भाजपा 120 ते 130 च्या पुढे जात नाही आहे.
