प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे आज दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे ओढे-नाले भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहेत
पहिलाच पाऊस आज रावेर तालुक्यातील सावदा येथे जोरदार पडल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे
