जनतेज न्युज

अब देवेंद्र अकेला नहीं है, उनके साथ पुरी कायनात हैं – अमृता फडणवीस

प्रतिनिधी, पुणे :

सर्व प्रथम विजय झालेलं भाजपचे विजय झालेले उमेदवारांना मी शुभेच्छा देते ,ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली मी त्यांना पण शुभेच्छा देते हा सत्तेचा विजय आहे, सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे.
“अब देवेंद्र अकेला नहीं है ना कभी था, उनके साथ पुरी कायनात हैं, हम सब भी है, आप लोग भी हैं” या पुढे प्रगतीच राजकारण पुढे येईल टोमणे बाजी पुढे नाही येणार.
लोक जी आली आहेत ते प्रेमाने आले आहेत. सरकार त्यांना कशी वागणूक देत आहे हे कळत आहे म्हणून आले आहेत.
आगामी महापालिकेला शिवसेनेला धडा असू शकतो का हा ?
शिवसेनेला धडा नाही आहे हा पण ,धडे चालू होणार आहेत.
मला वाटतं भाजप ने सगळं कर्तृत्वावर केलं आहे. भाजप “रडीचा डाव खेळायला महाविकास आघाडी नाही, भाजप भाजप आहे” ती कर्तृत्वाचा डाव खेळते.
राज्य सभा झाली आहे तर विधानसभेत काहीच दुमत नाही.
ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला जनतेसाठी झोकायला पाहिजे होत ते त्यांनी केलं नाही.