जनतेज न्युज

नवनीत राणांच्या तक्रारीवरुन अमरावती आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस

प्रतिनिधी, मुंबईत : खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती  आणि मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त यांना आयुक्तांना नोटीस देण्यात येणार आहे.  लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.  13मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलना वरून नवनीत राणा यांना अमरावती पोलिसांनी

पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून अपशब्द वापरले, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.त्यावरून ही नोटीस देण्यात आली आहे