जनतेज न्युज

नांदेड जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे काम शिव सैनिकांनी अडवले.

प्रतिनिधी , नांदेड : धर्माबाद तालुक्यातील होणारे हायवे रोड निकृष्ट दर्जाचे होत असून या कामासाठी दोन कोटींचा निधी मिळाला असून. सदरील कामे थातुरमातुर केल्यास बाभळी आणि कुंडलवाडी सारखी अवस्था होऊ नये म्हणून संबंधितांनी काळजी घ्यावी. पिचीग न करता माती मिश्र मुरमाचा वापर केला जात असल्याने संबंधितांना बोलावून सदरिल कामे योग्य पद्धतीने करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे आशी प्रतिक्रिया शिवसेना संघटक गणेश गिरी यांनी दिली आहे.