प्रतिनिधी , माझ्या २५ वर्षीच्या आयुष्यात एवढा वाईट प्रकार कधी पहिलीला नाही
अशी घणाघाती टिका सरकार वर केलीयं पुजा चव्हाण प्रकरणावर आम्ही अधिवेशनात हा मुद्या माडुं धरु ,प्रविण देरेकर यांनी समोर बोलता वेळस म्हटलं की अरुण राठोड कुठे आहे ताचा पत्ता काय आहे विलास नावाचं ऐक कायरेकटर आहे ते कुठे आहे अरुण राठोड ने पुजा राठोड ला यवतमाळ चा हॉस्पिटल अँडमिट केलेयं होतं ती पुजा राठोड आहे का पुजा चव्हाण हे खरं तपासण गरजेचं आहे संजय राठोड यांना वाचवण्याचे काम ठाकरे सरकार करता आहेत असे व्यक्त विरोधी पक्ष प्रविण देरेकर यांनी केलंय आहे आणि समोर बोलता वेळस म्हणाले की राज्य संगणक परीचालक हे राज्यात २२ हजार आहेत सध्या हे परीचालक ६ हजारांच्यां पगारांवर नोकरी करत आहे सरकार ने या कडे लक्ष देण्यांची गरज आहे सरकारच्या संवेदना मेल्या आहेत माञ सकार काहीही निर्णय घेत नाही, स्वत: उध्दव ठाकरे यांनी संगणक परीचालकांना वचन दिल होत काय झालं त्या वचनाचं त्यानी सांगाव असं व्यक्त प्रविण देरेकर यांनी केलंय
