जनतेज न्युज

पुणे पदविधरच्या भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार यांच्या वर – ऍड. रुपाली पाटील- ठोबंरे,

प्रतिनिधी , पुणे : धन शक्ती विरोध जण शक्ती ही निवडणूक आहे. कारखाना दार आणि शिक्षण सम्राट हे उमेदवार आहेत.
त्यांनी कधी पद्धविधरांचे प्रश्न सोडविले नाहीत.
महाविकास आघाडीचे पूणे पदवीधर चे उमेदवार म्हणजे आजोबा पदवीधर उमेदवार आहेत, कारण त्यांचे वय 75 वर्ष आहे, तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखान दार आहेत.
कारण भाजप त्यांनी अनेक शेतकऱ्याचे पैसे बुडविले आहेत.
ज्यांना पदवीधरांचे ज्ञान नाही अश्या नेत्यांनी या लोकांना उमेदवारी देणे म्हणजे पदविधरांचा अपमान आहे
असा आरोप पुणे पदवीधर निवडणुकीच्या मनसे उमेदवार ऍड. रुपाली पाटील- ठोबंरे यांनी केला आहे सांगली मध्ये आयोजित मनसे मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
मला आलेल्या धमकीतील आरोपी लवकर पकडा, अन्यथा मनसेचे पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून मारलं तर आमची जबाबदारी राहणार नाही
पुणे पदवीधर मनसे उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगलीत असा इशारा दिला आहे.