जनतेज न्युज

पेट्रोल दरवाढी त्रासामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला झळ

प्रतिनिधि , नांदेड : दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचे दाम वाढत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व केंद्र शासनाने दिलेल्या आश्वासनाचे झाले काय ही प्रतिक्रिया आता समोर येत आहे दररोज वाढणारे पेट्रोलचे भाव हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसून सर्वसामान्य जनतेमधून आक्रोश पाहायला मिळतो एक संकट गेल्यानंतर केंद्र शासनाने व राज्य शासनाने पेट्रोल दरवाढी संदर्भात योग्य ते निर्णय घ्यावा आणि पेट्रोलचे दाम कमी करावे ही सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत