प्रतिनिधी, मुंबई :
- मी गोव्याला जाणार होतो, गुहावाटीमध्ये काय आहे, मी शिवसेनेचा सदस्य आहे, बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत, मी फक्त शिवसेनेत काम करतो.
- *नारायण राणे, राज ठाकरे सगळे जे म्हणायचे ते म्हणतात, पण शिवसेना मजबूत झालेली बघा. उद्धव ठाकरे नक्की जिंकतील, मी शिवसेनेत आहे आणि शिवसेनेतच राहणार.
- प्रत्येकाला महाविकास आघाडी सरकारकडून निधी मिळाला आहे, त्यांनाही माझ्यापेक्षा जास्त निधी मिळतो.
- मी इथे बसलो आहे कारण न्यूज चॅनेल्स सांगतात की मी गुहाटीला जाणार आहे पण मी स्पष्ट करतो की मी शिवसेनेतच आहे आणि शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार*
