प्रतिनिधी , मुंबई : ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट मधील प्रवास यांचे कोरोना टेस्ट करण्यात येत असून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई महानगरपालिकेकडून या सर्व प्रवाशांना quarantine करण्यात येणार आहे ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन वर्जन आले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे त्याचा पहिला भारतात किंवा मुंबईत होऊ नये त्याकरिता भारत सरकार कदम राज्य सरकारकडून खबरदारी म्हणून या सर्व प्रवाशांना quarantine करण्यात येणार आहे आज आलेल्या दोन फ्लाइट मधील प्रवास त्यांना महापालिकेकडून टेस्ट करून quarantine करण्यात आले आहे
