प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ ॲकर:-दीपावली मध्ये झेंडूच्या फुलांना मागणी भरपूर असते परंतु यावर्षी फुलाचे दर हे गगनाला भिडल्यामुळे सध्या बाजारामध्ये फुले खरेदी करताना ग्राहक दिसत नाही भुसावळ बाजारपेठेमध्ये दीडशे ते दोनशे रुपये किलो फुलाचे दर आहेत त्यामुळे ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे फुलाचे दर वाढल्यामुळे जे ग्राहक भरपूर फुले खरेदी करणार होते ते कमी प्रमाणामध्ये खरेदी करताना दिसत आहेत
