प्रतिनिधी , जळगाव : ळगाव प्रतिनिधी । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना ॅक दिल्यास ते ठिकाणावर येतील. त्यांनी ठाण्यातील रूग्णालयात उपचार घ्यावेत अशा शब्दांमध्ये आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
