प्रतिनिधी , महाराष्ट्र हे एक आहे , त्यामुळे या एक असणाऱ्या महाराष्ट्रात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळे निर्णय कसे घेऊ शकतात ? असा सवाल करत राज्यातील शाळा सुरू करण्याची घाई करू नये.अशी मागणी करत ,बीडमधील विद्यार्थी मुलं नाहीत का ? मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थीच मुलं आहेत का ? असा सवाल बीडमध्ये पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेतून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उप
